सध्याच्या महाविद्यालांमध्ये बहुभाषिक मुलं आणि शिक्षणात इंग्रजीचा प्रभाव असल्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर कमी होत आहे. म्हणून महाविद्यालयांमध्ये मराठी वाङ्मय मंडळ स्थापन करण्यात आले.
या मंडळाची मुख्य उद्दिष्टे आहेत –
१. मराठी संस्कृती आणि साहित्याची जपणूक करणे.
२. मराठी भाषेतील दर्जेदार वाङ्मयाची आणि साहित्यिकांची तरूण पिढीला ओळख करून देणे.
३. अमराठी बहुभाषिक विध्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण करणे.
त्यानिमित्त सर ज . जी. वास्तुकला महाविद्यालय , मराठी वाङ्मय मंडळ द्वारे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम, व्याख्याने, स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.